S M L

पुणे सातारा महामार्गावर भीषण अपघात, 4 जण गंभीर जखमी

का ट्रक चालकाचा ताबा सुटला, आणि ट्रक एसटी बस आणि वॅगनआर कारवर आदळला.

Sonali Deshpande | Updated On: Aug 27, 2017 03:41 PM IST

पुणे सातारा महामार्गावर भीषण अपघात, 4 जण गंभीर जखमी

27 आॅगस्ट : पुणे सातारा रोडवर एक भीषण अपघात झालाय. यामध्ये 4 जण गंभीर जखमी आहेत, तर 21 जण किरकोळ जखमी झालेत.

खेड शिवापूरजवळ हा विचित्र अपघात झाला. एका ट्रक चालकाचा ताबा सुटला, आणि ट्रक एसटी बस आणि वॅगनआर कारवर आदळला. यामध्ये एसटी बाजूला असलेल्या खड्ड्यात पडली. कारमधले सर्व 4 जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर खेड शिवापूरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 27, 2017 03:41 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close