मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 3 महिलांसह एक जण जागीच ठार

आडोशी बोगद्याजवळ ट्रक आणि कारची भीषण धडक झाल्याने हा अपघात झाला.

  • Share this:

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

पुण्याहून मुंबईकडे सिमेंटच्या गोण्या घेऊन जाणाऱ्या ट्रकने स्वीफ्ट गाडीला धडक दिली.

Loading...

ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.

स्वीफ्ट गाडीला धडक दिल्यानंतर ट्रक दुसऱ्या लेनवर गेला आणि या ट्रकने इतर तीन वाहनांनाही धडक दिली आहे.

या भीषण अपघातात तीन महिलांसह ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघातात काहीजण जखमी झाल्याचीही भीती वर्तवण्यात येत आहे.

अपघातानंतर आता पुण्याकडे येणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून एक्स्प्रेस वेवरील अपघाताचं प्रमाण सातत्याने वाढताना दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 4, 2019 12:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...