• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबईत उड्डाणपुलाखाली भीषण अग्नितांडव, गाड्या जळून खाक
  • VIDEO: मुंबईत उड्डाणपुलाखाली भीषण अग्नितांडव, गाड्या जळून खाक

    News18 Lokmat | Published On: Jun 14, 2019 09:32 AM IST | Updated On: Jun 14, 2019 09:32 AM IST

    मुंबई, 14 जून: बोरिवली इथं हायवेजवळ उभ्या असलेल्या गाड्यांना अचानक आग लागली. उड्डाणपुलाच्या खाली या गाड्या उभ्या होत्या. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी