• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सत्ता आणि पैशांसाठी वाटेल त्या तडजोडी करणं दु:खदायक-अण्णा हजारे
  • VIDEO: सत्ता आणि पैशांसाठी वाटेल त्या तडजोडी करणं दु:खदायक-अण्णा हजारे

    News18 Lokmat | Published On: May 5, 2019 11:49 AM IST | Updated On: May 5, 2019 11:49 AM IST

    अहमदनगर, 5 मे: जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केजरीवालांवर टीका केली आहे. भ्रष्टाचारी काँग्रेसच्याविरोधात आम्ही आंदोलन केलं होतं. मात्र त्याच काँग्रेससोबत अरविंद केजरीवाल आज हातमिळवणी करत आहेत. सत्ता आणि पैशासाठी वाटेल त्या तडजोडी करणं दु:खदायक असून राजकारणाची ही घसरती पातळी आहे असं अण्णांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी