S M L

शहरी भागात पाच वर्षात 400 महिलांचा प्रसुती दरम्यान मृत्यू

ग्रामीण भागात होणाऱ्या माता मृत्यूपेक्षा हे प्रमाण दुपटीने अधिक आहे. मोठे हॉस्पिटल असलेल्या शहरांमध्येही माता मृत्यूंच प्रमाण मोठ आहे. हे मृत्यू वेगवेगळ्या कारणाने होत आहेत

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 26, 2017 11:41 AM IST

शहरी भागात पाच वर्षात 400 महिलांचा प्रसुती दरम्यान मृत्यू

26 ऑक्टोबर: गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रभरातल्या मोठ्या शहरांमध्ये तब्बल ४०० महिलांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

ग्रामीण भागात होणाऱ्या माता मृत्यूपेक्षा हे प्रमाण दुपटीने अधिक आहे. मोठे हॉस्पिटल असलेल्या शहरांमध्येही माता मृत्यूंच प्रमाण मोठ आहे. हे मृत्यू वेगवेगळ्या कारणाने होत आहेत. दरवर्षी सरासरी ५० माता मृत्यू होत असल्याची माहिती अधिकारात स्पष्ट झालंय. राज्याच्या आरोग्य विभागाकडून ही आकडेवारी उघड करण्यात आली आहे. ही आकडेवारी सुधारण्याचं मोठ आव्हान आता राज्यातील आरोग्य विभागासमोर आहे.

वर्ष              मृत्यू


2010-2011 ३७

2011-12     ४३

2012-13    ६४

Loading...

2013-14   ५३

2014-15   ६६

2015-16   ५३

2016-17   ४९

तर यावर्षी ऑगस्ट 2017 पर्यंत २३ मातांचा मृत्यू झाला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 26, 2017 10:12 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close