पारोळामध्ये छत कोसळून चौघांचा मृत्यू

आज पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. काझी परिवाराचे हे मातीचे घर होते. हे घर अत्यंत जुने आणि जीर्ण झाले होते.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 6, 2017 09:17 AM IST

पारोळामध्ये छत कोसळून चौघांचा मृत्यू

जळगाव, 06 ऑक्टोबर - जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरात काझी वाडा परिसरात मातीच्या घराचे छत कोसळू चौघांचा मृत्यू झाला आहे.सुदैवाने या घरातील पाच पैकी एक जण बचावला आहे

आज पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. काझी परिवाराचे हे मातीचे घर होते. हे घर अत्यंत जुने आणि जीर्ण झाले होते. काझी हे चादरीचे व्यवसायिक आहेत. या घराचं सकाळी छत कोसळले आणि त्या छताखाली घरातले सदस्य दबले. छत कोसळल्यावर स्थानिकांनी लगेच बचावकार्य सुरू केले. मात्र त्यात त्यांना चौघांचे प्राण वाचवण्यात यश मिळू शकले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2017 09:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...