• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: राज्यात शनिवार ठरला 'घात'वार; 5 अपघातात 18 जणांचा मृत्यू
  • SPECIAL REPORT: राज्यात शनिवार ठरला 'घात'वार; 5 अपघातात 18 जणांचा मृत्यू

    News18 Lokmat | Published On: Jul 21, 2019 08:59 AM IST | Updated On: Jul 21, 2019 08:59 AM IST

    मुंबई, 21 जुलै: राज्यात वाहनातून प्रवास करणं दिवसेंदिवस धोकादायक बनत चाललं आहे. कारण अवघ्या 24 तासांत वेगवेगळ्या 5 अपघातांमध्ये 18 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. पुणे-सोलापूर मार्गावर झालेला भीषण अपघात हादरवून टाकणार होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी