• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: धक्कादायक! जळत्या चितेत उडी मारुन तरुणाची आत्महत्या
  • VIDEO: धक्कादायक! जळत्या चितेत उडी मारुन तरुणाची आत्महत्या

    News18 Lokmat | Published On: Jun 2, 2019 12:10 PM IST | Updated On: Jun 2, 2019 12:10 PM IST

    नागपूर, 2 जून: नागपुरात जळत्या चितेवर उडी घेऊन एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. हा आत्महत्या करणारा तरुण हा मानसिक रुग्ण असल्याचं समोर आलं आहे. नागपूरच्या जयताळा स्मशानभूमीत ही घटना घडली. दरम्यान पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading