• होम
  • व्हिडिओ
  • नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीनेच घेतला महिलेचा जीव
  • नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीनेच घेतला महिलेचा जीव

    News18 Lokmat | Published On: Oct 3, 2018 09:54 AM IST | Updated On: Oct 3, 2018 09:54 AM IST

    यवतमाळ, ०३ ऑक्टोबर २०१८- यवतमाळमधील नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीने एका महिलेला ठार केले असून दुसऱ्या व्यक्तीला गंभीर जखमी केले आहे. वन विभागाचा सावरखेडा गावात बेस कॅम्प लावलेला आहे. मात्र रात्री बेफाम झालेल्या हत्तीने लोखंडी साखळी तोडली आणि रस्त्याने नासधूस करत बेस कॅम्पपासून १५ किलोमीटर दूर असलेल्या चहांद गावात पोहचला. तिथे शौचास गेलेल्या महिलेला ठार केले तर दुसऱ्या गावात जाऊन एका व्यक्तीला जखमी केले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading