• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: यवतमाळ महामार्गावर ट्रक-क्रूझरची धडक, नववधूसह 3 जणांचा मृत्यू
  • VIDEO: यवतमाळ महामार्गावर ट्रक-क्रूझरची धडक, नववधूसह 3 जणांचा मृत्यू

    News18 Lokmat | Published On: Apr 30, 2019 10:46 AM IST | Updated On: Apr 30, 2019 10:46 AM IST

    चंद्रपूर, 30 एप्रिल: यवतमाळ राज्य महामार्गावर मारेगावजवळ भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि क्रूझरच्या धडकेत नववधूसह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात 7 जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी