मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO : हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर, 'सामना' रंगणार

मुंबई, 1 नोव्हेंबर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.  यंदाचं हिवाळी अधिवेशन 19 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे. यामध्ये कामकाजाचे एकूण नऊ दिवस असणार आहेत. राज्यातील फडणवीस सरकारला नुकतीच चार वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या अधिवेशनात मराठा आणि धनगर आरक्षण, राज्यातील दुष्काळाची परिस्थिती यांसारख्या मुद्द्यांवरून सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

पुढे वाचा ...

First published:

Tags: BJP, CM, Congress, Maharashtra assembly, NCP, Shivsena, Winter session

पुढील बातम्या