SPECIAL REPORT: मुंबईत 'वंचित'मुळे कोणाची उमेदवारी धोक्यात?

मुंबई, 11 मे: वंचित फॅक्टरने फक्त राज्यातच नाहीतर मुंबईच्या सर्व मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे मुंबई आणि परिसरात वंचित फॅक्टर नेमकी कोणाची मतं खाणार याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे. मुंबईतील याच वंचित फॅक्टरचा प्रभाव नेमका किती आणि कोणत्या जागांवर पाहायला मिळणार आहे याबाबत आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी सर्व पक्षीय नेते आणि राजकीय विश्लेषकांची केलेली ही सविस्तर चर्चा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.