• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: रानडुकराचा दिव्यांग तरुणावर हल्ला; जीव वाचवतानाची धडपड कॅमेऱ्यात कैद
  • VIDEO: रानडुकराचा दिव्यांग तरुणावर हल्ला; जीव वाचवतानाची धडपड कॅमेऱ्यात कैद

    News18 Lokmat | Published On: Jul 6, 2019 10:05 AM IST | Updated On: Jul 6, 2019 11:03 AM IST

    भंडारा, 6 जुलै: तुमसर तालुक्यात नकुलसुकळी गावातील दिव्यांग व्यक्तीवर रानडुकरानं हल्ला चढवला. रानडुकराच्या हल्ल्यात युवक जखमी झाला आहे. हा युवक आपल्या तीनचाकी सायकलने सुकळी नकुल ते गोंडीटोला रोडवर जात असतांना अचानक जंगली डुकराने त्याच्यावर हल्ला चढवला असतांना त्याने रानडुक्करीला हाकलुन लावण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला. रानडुक्कराने त्याला रक्तबंबाळ केलं. शेवटी तिथल्या काही तरुणांनी मिळून डुकराला पळवलं आणि युवकाचे प्राण वाचले

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading