का पेटलं नेवाळी विमानतळ आंदोलन ?

का पेटलं नेवाळी विमानतळ आंदोलन ?

1942साली दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सरकारने नेवाळीच्या शेतकऱ्यांकडून 1670 एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली होती

  • Share this:

काय आहे नेवाळी विमानतळाचा वाद ?

- 1942साली दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सरकारने नेवाळीच्या

शेतकऱ्यांकडून 1670 एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली  होती

- स्वातंत्र्योत्तर काळात सरकारने जमीन परस्पर नेव्हीच्या नावावर केली

- शेतकऱ्यांचा मात्र, जमीन देण्यास नकार, लोकसभेतही मुद्दा गाजला

- वादग्रस्त जमिनीवर विमानतळासाठी संरक्षक भिंत बांधण्याचा प्रयत्न

- नेवाळीच्या शेतकऱ्यांकडून जमीन परत घेण्यासाठी अनेक आंदोलनं

- नेव्हीने शेतकऱ्यांना जमिनी पेरण्यास प्रतिबंध केल्याने आंदोलन पेटलं

First published: June 22, 2017, 12:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading