• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: किसन कथोरेंचा उमेदवारी अर्ज भाजपनं का मागे घेतला? चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण
  • VIDEO: किसन कथोरेंचा उमेदवारी अर्ज भाजपनं का मागे घेतला? चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण

    News18 Lokmat | Published On: Dec 1, 2019 10:54 AM IST | Updated On: Dec 1, 2019 10:55 AM IST

    मुंबई, 01 डिसेंबर: विधासभा अध्यक्षपदाचा निवडीबाबत चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. भाजपने किसन कथोरेंचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे महाविकासआघाडीचे उमेदवार नाना पटोले यांची एकमतानं बिनविरोध निवड झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी