• होम
  • व्हिडिओ
  • सोशल मीडियावर अनुष्का का आणि कुणावर संतापली, पाहा SPECIAL REPORT
  • सोशल मीडियावर अनुष्का का आणि कुणावर संतापली, पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Nov 2, 2019 11:51 AM IST | Updated On: Nov 2, 2019 11:52 AM IST

    मुंबई, 02 ऑक्टोबर: अनुष्का शर्माची कॉफीची सवय सध्या चर्चेत आली असून खुद्द अनुष्कानंच ती चहा नव्हे तर कॉफी पिते, असं सांगितलंय. माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनीअर यांनी सध्याच्या निवड समितीवर अनुष्काला चहा देण्याचं काम करते असा टोला लगावला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी