• होम
  • व्हिडिओ
  • शिवसेनेचा नेमका गेम कुणी केला? पडद्यामागे नेमकं काय घडतंय? पाहा SPECIAL REPORT
  • शिवसेनेचा नेमका गेम कुणी केला? पडद्यामागे नेमकं काय घडतंय? पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Nov 13, 2019 08:11 AM IST | Updated On: Nov 13, 2019 08:11 AM IST

    मुंबई, 13 नोव्हेंबर: शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळणारच असं गृहित धरून सत्तेचा नेम साधण्याचा प्रयत्न केला, पण सत्तेच्या खेळात शिवसेनेचाच गेम झाला. शिवसेनेचा गेम नेमका कोणी केला ? पाहा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading