• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: पावसाळ्यात मुंबईकरांचे हाल! 'हे' पूल होणार वाहतुकीसाठी बंद
  • SPECIAL REPORT: पावसाळ्यात मुंबईकरांचे हाल! 'हे' पूल होणार वाहतुकीसाठी बंद

    News18 Lokmat | Published On: Jun 7, 2019 07:16 AM IST | Updated On: Jun 7, 2019 07:23 AM IST

    स्वाती लोखंडे ढोके (प्रतिनिधी) मुंबई, 7 जून: पावासाळ्याच्या तोंडावर मुंबई महानगरपालिकेनं शहरातील काही पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विक्रोळी, मालाड आणि जोगेश्वरीतील नेमके कोणते पूल बंद होणार आणि त्यामुळे नागरिकांचे काय हाल होणार आहेत पाहा स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading