कोल्हापुरात गरोदर गायीची भरली ओटी...

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील उत्साळी गावामध्ये गायीची ओटी भरणी करण्यात आली....

News18 Lokmat | Updated On: Sep 25, 2019 05:53 PM IST

कोल्हापुरात गरोदर गायीची भरली ओटी...

 उत्साळी गावातील रणजित देसाई यांच्या घरी गेल्या सहा वर्षांपासून ही गाय आहे.

 ही गाय गरोदर राहिल्यावर गावच्या सरपंच माधुरी सावंत यांच्यासह गावातील महिलांना एकत्र करून या गायीची ओटी भरणी करण्यात आली.

 एखाद्या प्राण्यावर ही जीवापाड किती प्रेम असू शकत, याचं हे जिवंत उदाहरण म्हणावे लागेल.

 रणजित देसाई यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (संदीप राजगोळकर,प्रतिनिधी, कोल्हापूर)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: kolhapur
First Published: Sep 25, 2019 04:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...