कोल्हापूर, 11 जानेवारी : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा सूत्रधार ह्रषिकेश देवडीकरला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं. मात्र त्यामुळं गौरी लंकेशसह डॅा. दाभोलकर, डॅा कलबुर्गी आणि कॅाम्रेड पानसरे या चौघांच्या हत्येमागे एकचं मास्टरमाईंड असावा असा तपास यंत्रणांना संशय आहे. पाहुयात यासंदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट