• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: 78 वर्षांच्या पवारांची तरुणांनाही लाजवेल अशी फटकेबाजी
  • SPECIAL REPORT: 78 वर्षांच्या पवारांची तरुणांनाही लाजवेल अशी फटकेबाजी

    News18 Lokmat | Published On: Sep 17, 2019 08:25 PM IST | Updated On: Sep 17, 2019 08:25 PM IST

    सोलापूर, 17 सप्टेंबर: सोलापूर दौऱ्यात शरद पवारांनी तरुणांनाही लाजवेल अशा थाटात भाषण ठोकून गयाराम आमदारांना कायमचे घरी बसवण्याचे मनसुबे बोलून दाखवले. एवढंच नाहीतर अमित शहांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी