• होम
  • व्हिडिओ
  • भीषण पूरस्थिती : एका बोटीसाठी जीवघेणी चढाओढ; VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी
  • भीषण पूरस्थिती : एका बोटीसाठी जीवघेणी चढाओढ; VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

    News18 Lokmat | Published On: Aug 8, 2019 03:34 PM IST | Updated On: Aug 8, 2019 03:34 PM IST

    सांगली, 8 ऑगस्ट : सांगली जिल्ह्यातली पूरस्थिती भीषण आहे. कृष्णा आणि वारणा नद्यांचं पाणी अनेक गावांमध्ये शिरलं आहे आणि पुराच्या वेढ्यात गावं अडकली आहेत. बचावकार्य जोमाने सुरू असलं, तरी अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बोटी पुऱ्या पडत नाहीत, असं चित्र आहे. हा व्हिडिओ तिथली भीषण परिस्थिती दाखवतो. वाचवायला आलेल्या बोटीत जागा मिळवण्यासाठी उडालेली झुंबड बघून तुमचाही जीव होईल कासावीस! प्रलयातून जीव वाचवण्याची ही धडपड यात दिसेल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी