• होम
  • व्हिडिओ
  • Flood : अजूनही 162 रस्ते आणि 79 पूल पाण्याखाली; पूरग्रस्तांच्या छावणीत ही आहे सध्याची स्थिती LIVE VIDEO
  • Flood : अजूनही 162 रस्ते आणि 79 पूल पाण्याखाली; पूरग्रस्तांच्या छावणीत ही आहे सध्याची स्थिती LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 11, 2019 07:38 PM IST | Updated On: Aug 13, 2019 07:43 PM IST

    शिरोळ (कोल्हापूर), 11 ऑगस्ट : सांगली आणि कोल्हापुरातला पूर ओसरायला लागला असला तरी धोका अजून कायम आहे. पूरग्रस्तांसाठी अनेक छावण्या उभ्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरच्या शिरोळमधून अशाच पूरग्रस्तांच्या छावणीतून परिस्थितीचा आढावा घेतला News18 लोकमतचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. पाहा पूरग्रस्त छावणीतली परिस्थिती LIVE VIDEO

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी