कोल्हापूर, 22 जानेवारी: महापुराचा फटका गूळ उत्पादकांना मोठा बसला आहे. कोल्हापुरात गूळाची आवक कमी झाल्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यासगळ्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. त्यांच्यासोबत बातचित केली आहे न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur