• होम
  • व्हिडिओ
  • भयंकर! कोल्हापूरला पुराचा वेढा; NDRF च्या 2 टीम कशा पडणार पुऱ्या? पाहा Special Report
  • भयंकर! कोल्हापूरला पुराचा वेढा; NDRF च्या 2 टीम कशा पडणार पुऱ्या? पाहा Special Report

    News18 Lokmat | Published On: Aug 6, 2019 08:46 PM IST | Updated On: Aug 6, 2019 08:46 PM IST

    कोल्हापूर, 6 ऑगस्ट : कोल्हापूरला पुराच्या पाण्यानं अक्षरश: वेढा घातलाय. पावसामुळं धरणं भरली असून नद्यांना पूर आला आहे. त्यामुळं जिल्ह्यातल्या गावागावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुरात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी राज्य सरकारनं केवळ दोन एनडीआरएफ पथकं तैनात केली आहेत. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहाता राज्य सरकारला खरंच पूरग्रस्तांची चिंता आहे काय? असा सवाल कोल्हापूरकरांकडून विचारला जातोय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी