• होम
  • व्हिडिओ
  • कोल्हापुरात चित्रपट महामंडळाच्या सभेदरम्यान तुफान राडा, पाहा VIDEO
  • कोल्हापुरात चित्रपट महामंडळाच्या सभेदरम्यान तुफान राडा, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Dec 15, 2019 02:52 PM IST | Updated On: Dec 15, 2019 02:52 PM IST

    कोल्हापूर, 15 सप्टेंबर: चित्रपट महामंडळाच्या सभेदरम्यान गोंधळ पाहायला मिळाला. खोटा गुन्हा दाखल केलेल्या तीन सदस्यांच सभासदत्व रद्द करण्याची मागणी करण्य़ात आली होती.सभा सुरू होण्याआधीच वादाला सुरुवात झाली. मराठी चित्रपट व्यावसायिकांची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची 50 वी वार्षिक सभा आज शाहू सांस्कृतिक भवन येथे होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading