• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: '...म्हणून फडणवीसांनी चांगला ज्योतिष शोधावा', बाळासाहेब थोरातांचा बोचरा टोला
  • VIDEO: '...म्हणून फडणवीसांनी चांगला ज्योतिष शोधावा', बाळासाहेब थोरातांचा बोचरा टोला

    News18 Lokmat | Published On: Jan 11, 2020 05:39 PM IST | Updated On: Jan 11, 2020 05:39 PM IST

    अहमदनगर, 11 जानेवारी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे. 'सहा महिन्यात सरकार कोसळणार, भाजपच्या 220 जागा येणार, विरोधीपक्ष नेता करता येईल एव्हढ्या पण जागा विरोधकांना मिळणार नाही, असं भाकित करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे सर्व अंदाज खोटे ठरत आहेत. आता त्यांनी चांगला ज्योतिष शोधावा,' असा बोचरा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading