LIVE NOW

West Maharashtra Election Result 2019 LIVE : उदयनराजेंना धक्का, शरद पवारांचा शब्द खरा ठरणार?

maharashtra Election Result 2019 LIVE: महाराष्ट्र इलेक्शन रिझल्ट २०१९, विधानसभा निवडणूक निकाल maharashtra Vidhan Sabha nivadnuk nikal Today | bjp shivsena congress ncp mns aimim vanchit

Lokmat.news18.com | October 24, 2019, 12:04 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated October 24, 2019
auto-refresh

Highlights

Load More
पुणे, 24 ऑक्टोबर : पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र 2014 मध्ये देशात सत्तांतर झाल्यानंतर राज्यातही बदलाचे वारे वाहू लागले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी भाजपची ताकद वाढल्याचं पाहायला मिळालं. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मोठा कलगीतुरा पाहायला मिळाला. त्यामुळे या लढाईत पश्चिम महाराष्ट्राचं मैदान कोण मारणार, याची उत्सुकता आहे.
corona virus btn
corona virus btn
Loading