• होम
  • व्हिडिओ
  • मुसळधार पावसामुळे पुणेकरांचे हाल; घरांमध्ये चिखल आणि पाण्याचं साम्राज्य, पाहा LIVE VIDEO
  • मुसळधार पावसामुळे पुणेकरांचे हाल; घरांमध्ये चिखल आणि पाण्याचं साम्राज्य, पाहा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 26, 2019 07:51 AM IST | Updated On: Sep 26, 2019 07:51 AM IST

    पुणे, 26 सप्टेंबर: पुणे शहराला रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. आंबील ओढा ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे लोकांच्या घरात पाणीच पाणी शिरलं होतं. कात्रज, बिबवेवाडी ,सहकारनगर, हनुमाननगर, दत्तवाडी, दांडेकर पूल कोल्हेवाडी ,किरकीटवाडी, मांगडेवाडी भागातील घरांमध्ये गुडघ्याभर पाणी शिरलं होती तर काही ठिकाणी कंबरे एवढं पाणी शिरलं होतं. अनेक भागात विजपुरवठा बंद करण्यात आला आहे. दांडेकर पूल येथील ओढ्याशेजारील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरलं आहे. पाऊस कमी झाला असला आणि पाणी ओसरायला सुरुवात झाली तरीही चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी