Home /News /maharashtra /

चंदनपुरी घाटातील धबधब्याची नयनरम्य दृश्यं, पाहा VIDEO

संगमनेर, 25 ऑक्टोबर: रात्रीपासून पडणाऱ्या पावसानं तामकडा धबधबा वाहू लागला.दरवेळी पावसाळ्यात वाहणाऱ्या धबधब्याला यावेळी परतीच्या पावसात पहिल्यांदाच पाणी आल्यामुळे नाशिक पुणे महामार्गावर रस्त्यांवर पाणी आलं आहे. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. तामकडा धबधब्याने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

पुढे वाचा ...

    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Heavy rainfall, Monsoon, Sangameshwar

    पुढील बातम्या