• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: तहान भागवण्यासाठी प्राण्यांची पाणवठ्याजवळ वर्दळ
  • SPECIAL REPORT: तहान भागवण्यासाठी प्राण्यांची पाणवठ्याजवळ वर्दळ

    News18 Lokmat | Published On: May 18, 2019 03:05 PM IST | Updated On: May 18, 2019 03:05 PM IST

    प्रविण तांडेकर(प्रतिनिधी)चंद्रपूर, 18 मे: मुक्या प्राण्यांनाही उन्हामध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागते. पण नवेगाव नागझिरा अभयारण्यात प्राण्यांसाठी दगडी पाणवठे तयार करण्यात आलेत. त्यामुळे प्राण्यांची पाण्यासाठीची वणवण थांबली आहे. आणि पर्यटकांना प्राण्यांचंही सहज दर्शन होतं आहे. असह्य उन्हाचा चटका आणि आपली तहान भागवण्यासाठी पाणवठ्यावर आलेले हे प्राणी...अगदी सहज दिसणारे हे प्राणी बघून नवेगाव नागझिरा अभयारण्यात आलेले पर्यटकही सुखावत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading