• होम
  • व्हिडिओ
  • बचावकार्यादरम्यान बोट उलटली अन्...पाहा श्वास रोखणारा VIDEO
  • बचावकार्यादरम्यान बोट उलटली अन्...पाहा श्वास रोखणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 7, 2019 11:55 AM IST | Updated On: Aug 7, 2019 11:55 AM IST

    कोल्हापूर, 07 ऑगस्ट: कोल्हापुरात सुरू असलेल्या मदतकार्यात अडचणी येत आहेत. कोल्हापुरातील व्हीनस कॉर्नर इथे एका अपार्टमेंटमधील महिलांना बाहेर काढत असताना एक बोट उलटी झाल्याने अपघात झाला यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बोट पलटी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे नागरिक बोटीत बसायला तयार नाहीत ही बोट पलटी झाल्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने या बोटीत असलेल्या सर्वांना वाचवलं म्हणून मोठी दुर्घटना टळली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading