• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंडे बहीण-भावाला डावलून वंजारी समाजाचा बीडमध्ये मोर्चा
  • VIDEO: मुंडे बहीण-भावाला डावलून वंजारी समाजाचा बीडमध्ये मोर्चा

    News18 Lokmat | Published On: Aug 28, 2019 02:59 PM IST | Updated On: Aug 28, 2019 02:59 PM IST

    बीड, 28 ऑगस्ट: मराठा समाजाच्या मागणी पाठोपाठ आत्ता वंजारी समाजाच्या आरक्षण प्रश्नानाने डोकेवर काढले आहे. बँक टू ओबीसीचा नारा देत या समाजाने निर्धार आरक्षणाचा म्हणत महाराष्ट्रातील पहिला मोर्चा बीडमध्ये काढला. या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने वंजारी महिलां, मुली, तरुण वयोवृद्ध, सर्वच सहभागी झाले होते. पंकजा किंवा धनंजय मुंडेंच्या नेतृत्त्वाशिवाय मोर्चा मोर्चामध्ये पंकजा किंवा धनंजय मुंडेंना डावलून कोणत्याही संघटनेची मदत न घेता हा मोर्चा काढण्यात आला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी