मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आधी प्रबोधन मग हेल्मेटसक्ती -विश्वास नांगरे पाटील

आधी प्रबोधन मग हेल्मेटसक्ती -विश्वास नांगरे पाटील

तूर्तास हेल्मेट सक्ती केली जाणार नसून नागरिकांचं प्रबोधन करू आणि मगच कारवाईचा बडगा उगारू असा पवित्रा पोलीस प्रशासनानं घेतलाय.

13 जुलै : कोल्हापूर परिक्षेत्रात तूर्तास हेल्मेट सक्ती केली जाणार नसून नागरिकांचं प्रबोधन करू आणि मगच कारवाईचा बडगा उगारू असा पवित्रा पोलीस प्रशासनानं घेतलाय. आज कोल्हापुरात पोलीस प्रशासन आणि सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पाडली. यावेळी नेत्यांनी शहरात हेल्मेट सक्तीची गरज काय असा सवाल केलाय. कोल्हापूर शहरात कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी जास्तीत जास्त 5 ते 6 किमी जावं लागतं असं असताना हेल्मेटची काय गरज असं मत नागरिकांनी मांडलं. नागरिकांच्या या निर्णयानंतर पोलिसांनी आधी प्रबोधन आणि मग हळूहळू सक्ती करणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे आय जी विश्वास नांगरे पाटील यांनी दिलीय.
First published:

Tags: Kolhapur, कोल्हापूर, विश्वास नांगरे पाटील

पुढील बातम्या