कोल्हापुरात तब्बल 22 तास चालली विसर्जन मिरवणूक

कोल्हापुरात तब्बल 22 तास चालली विसर्जन मिरवणूक

डॉल्बीमुक्त गणेशोत्सवामुळे कोल्हापुरातली विसर्जन मिरवणूक यंदा तीन तास लवकर संपली.

  • Share this:

कोल्हापूर,06 सप्टेंबर: कोल्हापुरची विसर्जन मिरवणूक संपली आहे. डॉल्बीमुक्त गणेशोत्सवामुळे कोल्हापुरातली विसर्जन मिरवणूक यंदा तीन तास लवकर संपली.

तब्बल 22 तासांनंतर कोल्हापूरची विसर्जन मिरवणूक संपली. डॉल्बीमुक्तीमुळे यावर्षी कोल्हापुरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. यंदा कोल्हापुरात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा झाला. तसंच डॉल्बी लावण्याचा हट्ट धरणाऱ्या तरुणाला अप्पर पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी चोप दिला. सूचना देऊनही तरूण ऐकत नसल्याने पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली.

First published: September 6, 2017, 9:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading