• होम
  • व्हिडिओ
  • कोंबड्यांची झुंज कुत्र्याने सोडवली, देशभक्तीपर गाण्यावरील 'हा' VIDEO VIRAL
  • कोंबड्यांची झुंज कुत्र्याने सोडवली, देशभक्तीपर गाण्यावरील 'हा' VIDEO VIRAL

    News18 Lokmat | Published On: Jul 15, 2019 09:48 AM IST | Updated On: Jul 15, 2019 09:51 AM IST

    मुंबई, 15 जुलै : कोंबड्यांची झुंज सोडवताना कुत्र्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. देशभक्तीपर गाण्यावर दोन कोंबड्यांची झुंज सुरू असताना कुत्रा या दोघांची झुंज सोडवत आहे. समाजा-समाजात तेढ निर्माण करू पाहणाऱ्यांसाठी अंजन घालणारा हा व्हिडिओ आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी