• होम
  • व्हिडिओ
  • थरारक VIDEO : हजारोंच्या गर्दीत अचानक माजलेला वळू घुसला आणि...
  • थरारक VIDEO : हजारोंच्या गर्दीत अचानक माजलेला वळू घुसला आणि...

    News18 Lokmat | Published On: May 27, 2019 10:18 PM IST | Updated On: May 27, 2019 10:20 PM IST

    लखनौ (उत्तर प्रदेश), 27 मे : हजरत अली शहादतच्या प्रसिद्ध उरुसादरम्यान एकच खळबळ उडाली जेव्हा हजारोंच्या संख्येनं जमलेल्या भाविकांच्या गर्दीत वळू घुसला. लखनौमधला हजरत अलीचा हा प्रसिद्ध उरून हजारोंची गर्दीने फुललेला असतो. त्यात अचानक आलेल्या आणि सैरावैरा धावणाऱ्या या मोठ्या वळू पाहून प्रचंड गडबड उडाली आणि चेंगरा चेंगरीही झाली. नगरपालिका आणि पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक जण जखमी झाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी