लातूरच्या 'दंगल'गर्लला दिलासा, शिक्षणमंत्री तावडेंनी घेतली दखल, अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

लातूरच्या 'दंगल'गर्लला दिलासा, शिक्षणमंत्री तावडेंनी घेतली दखल, अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

लातूरची दंगल गर्ल पूजा बनसोडेला सरकारी अधिकारी कसा त्रास देत होते. तिच्या प्रशिक्षणामध्ये कशी बाधा आणत होते, त्याची बातमी न्यूज१८ लोकमतनं आज सकाळपासून लावून धरली. आणि त्याचा परिणाम झालाय. शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी याची दखल घेत, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिलेत.

  • Share this:

05 डिसेंबर : लातूरची दंगल गर्ल पूजा बनसोडेला सरकारी अधिकारी कसा त्रास देत होते. तिच्या प्रशिक्षणामध्ये कशी बाधा आणत होते, त्याची बातमी न्यूज१८ लोकमतनं आज सकाळपासून लावून धरली. आणि त्याचा परिणाम झालाय. शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी याची दखल घेत, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिलेत.

पूजा आणि तिच्यासोबत सराव करणाऱ्या मुलींसाठी क्रीडा अधिकाऱ्यांनी कोचिंगची दारं गेल्या अनेक महिन्यांपासून बंद केली होती. लातूरच्या क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी मात्र या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. आणि पूजाच्या वडिलांवरच त्यांनी गंभीर आरोप  केले होते.

First published: December 5, 2017, 6:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading