• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: छावणी माफियांना पंकजा मुंडेंनी पाठीशी घालू नये, विनायक मेटेंचा गंभीर आरोप
  • VIDEO: छावणी माफियांना पंकजा मुंडेंनी पाठीशी घालू नये, विनायक मेटेंचा गंभीर आरोप

    News18 Lokmat | Published On: May 12, 2019 07:32 PM IST | Updated On: May 12, 2019 07:38 PM IST

    बीड, 12 मे : स्वतः चं उखळ पांढरं करणाऱ्या छावणी माफियांना पालकमंत्री पंकजा मुंडेंनी पाठीशी घालू नये असा सल्ला आमदार विनायक मेटे दिला आहे. बीड जिल्ह्यातल्या चारा छावणी घोटाळय़ावर विनायक मेटेंनी धक्कादायक खुलासा केला. मेटेंनी पंकजा मुंडेंवर निशाना साधताना बीड जिल्ह्यात चारा छावणीत-गँगवॉर पेक्षा जास्त मोठे माफिया घुसलेत असा गंभीर आरोप केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading