Election Express- दिवसभरातील या राजकीय घडामोडी चुकवू नका

विधानसभा 2019 चं बिगुल वाजलं असून सर्व पक्ष आगामी निवडणुकेसाठी त्यांचे उमेदवार रिंगणात उभे करत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 29, 2019 09:13 PM IST

Election Express- दिवसभरातील या राजकीय घडामोडी चुकवू नका

मुंबई, 29 सप्टेंबर- विधानसभा 2019 चं बिगुल वाजलं असून सर्व पक्ष आगामी निवडणुकेसाठी त्यांचे उमेदवार रिंगणात उभे करत आहेत. एकीकडे नुकतीच काँग्रेसने त्यांची पहिली यादी जाहीर करत जुन्या नेत्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली तर दुसरीकडे शिवसेनेने युतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना AB फॉर्म वाटण्यास सुरुवात केली. हे तर झालं काँग्रेस आणि शिवसेनेचं, भाजपही या शर्यतीत अजिबात मागे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. सोमवारी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात काही नेत्यांचा प्रवेश होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यांसारख्याच राजकीय वर्तुळातील महत्त्वपूर्ण बातम्या इथे वाचा-

या मतदारसंघात युती तुटणार, शिवसेनेचा भाजप विरोधात एल्गार

कॉंग्रेसच्या यादीनंतर सातारा लोकसभेच्या उमेदवारीबाबत वाढला सस्पेन्स

मुख्यमंत्री देणार काँग्रेसला धक्का, सोमवारी भाजपमध्ये पुन्हा मोठी इनकमिंग

विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, मुंबईत या उमेदवारांना मिळालं तिकीट!

Loading...

कॉंग्रेसच्या उमेदवांराची पहिली यादी जाहीर, जुन्या चेहऱ्यांचे प्राबल्य, येथे पाहा

युतीच्या अधिकृत घोषणेपूर्वीच शिवसेनेने वाटले AB फॉर्म, ही आहे उमेदवारांची यादी

भाजप-शिवसेनेचा युतीचा लवकरच 'घट' बसणार.. असा आहे अंतिम फॉर्म्युला

छगन भुजबळांच्या मतदारसंघात शिवसेनेची वाढली ताकद.. असे केले शक्तीप्रदर्शन

उदयनराजेंविरुद्ध कोण लढणार? जयंत पाटील म्हणतात...

पृथ्वीराज चव्हाण आज उदयनराजेंविरोधात दंड थोपटणार? साताऱ्यात काँग्रेसचा मेळावा

INS विक्रमादित्यवर राजनाथ सिंह यांनी मशीन गनने केली फायरिंग, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2019 09:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...