Home /News /maharashtra /

SPECIAL REPORT : 'मनसे फॅक्टर' पुण्यात नेमकं कुणाला ठरेल फायदेशीर?

वैभव सोनवणे, पुणे, 07 मे : लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसे फॅक्टरमुळे मोठी रंगत निर्माण झाली आहे. विशेषतः राज ठाकरे यांच्या 'लाव रे तो व्हिडिओ' या टॅगलाईन तर लोकसभेच्या प्रचारात शब्दशः धुमाकूळ घातल्याचं बघायला मिळालं. पण या मनसे फॅक्टरचा काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना खरंच फायदा होणार आहे का ? याचाही आढावा घेणं आपल्यासाठी तितकंच क्रमप्राप्त ठरतंय. कधीकाळी पुणे शहरात मनसेची मोठी ताकद होती. त्यामुळे पुण्यातला मनसे फॅक्टर नेमका कुणाला फायदेशीर ठरणार हे पाहण्याचं ठरणार आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Election 2019, Lok sabha election 2019, Maharashtra, Politics

    पुढील बातम्या