• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ....आणि हा 'बच्चू' पोहायला लागला; कासवावरही फिजिओथेरपीची जादू
  • VIDEO : ....आणि हा 'बच्चू' पोहायला लागला; कासवावरही फिजिओथेरपीची जादू

    News18 Lokmat | Published On: Oct 12, 2018 08:10 PM IST | Updated On: Oct 12, 2018 08:11 PM IST

    बच्चू नावाचं हे समुद्री कासव दोन महिन्यांपूर्वी जखमी अवस्थेत सापडलं होतं. त्याच्या पुढच्या दोन पायांची अजिबात हलचाल होत नव्हती. डहाणूतल्या सी टर्टल ट्रीटमेंट अँड ट्रान्झिट सेंटरमध्ये त्याच्यावर चक्क फिजिओथेरपीचे उपचार करण्यात आले आणि आता ते हे असं छान पोहायला लागलंय. ऑलिव्ह रिडले जातीचं हे कासव गेल्या १ ऑगस्टला डहाणूच्या समुद्र किनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडलं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading