• होम
  • व्हिडिओ
  • पृथ्वीवर चालण्यासाठी घालावा लागला स्पेस सुट, अनोख्या निषेधाचा VIDEO VIRAL
  • पृथ्वीवर चालण्यासाठी घालावा लागला स्पेस सुट, अनोख्या निषेधाचा VIDEO VIRAL

    News18 Lokmat | Published On: Sep 2, 2019 02:55 PM IST | Updated On: Sep 2, 2019 03:22 PM IST

    बंगळुरू, 02 सप्टेंबर: बंगळुरूमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तरुण अवकाशात वापरण्यात येणारा स्पेस सुट घालून रस्त्यांवरच्या खड्ड्यावर अंतराळासारखं चालत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी