• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : तोडपाणीचे आरोप सिद्ध करूनच दाखवा, धनंजय मुंडेंचं खुलं आव्हान
  • VIDEO : तोडपाणीचे आरोप सिद्ध करूनच दाखवा, धनंजय मुंडेंचं खुलं आव्हान

    News18 Lokmat | Published On: Feb 6, 2019 05:47 PM IST | Updated On: Feb 6, 2019 07:15 PM IST

    06 फेब्रुवारी : 'मी 16 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले. त्यामुळे त्यांनी माझ्यावर वाटेल ते आरोप केले. परंतु, आतापर्यंत एकाही मंत्र्यांने माझ्यावर मानहानीचा दावा केला नाही. तोडपाणीचा आरोप करायचा असेल तर ते सिद्ध करून दाखवा, तुमच्याकडे सत्ता आहे, तुम्ही खुशाल चौकशी करा, मी त्यासाठी तयार आहे' असं थेट आव्हानच धनंजय मुंडे यांनी सरकार दिलं आहे. ते न्यूज18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चामध्ये बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading