LIVE NOW

LIVE: भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 3 लाख रुपयांची मदत

अमरावती जिल्यातील वरुड तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली आहे. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही गारपीट झाली. त्यामुळे संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसला.

Lokmat.news18.com | February 17, 2021, 8:01 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated February 17, 2021
auto-refresh

Highlights

8:01 pm (IST)

राज्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ
दिवसभरात 4 हजारांपेक्षा जास्त रुग्ण
राज्यात 4,787 नवे कोरोना रुग्ण आढळले
दिवसभरात 3,853 रुग्णांना डिस्चार्ज
दिवसभरात 40 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 95.62 टक्के
राज्यात एकूण 38,013 अॅक्टिव्ह रुग्ण 

7:52 pm (IST)

मुंबईत विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन
वर्षा गायकवाडांच्या बंगल्यासमोर आंदोलन
शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिलं होतं आश्वासन
'वर्षा गायकवाडांनी आश्वासन पाळलं नाही'
'आश्वासन देऊनही कॅबिनेटमध्ये निर्णय नाही'
'विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान कधी?'
अनुदानाच्या मुद्यावरून शिक्षक आक्रमक
पोलिसांकडून आंदोलक शिक्षकांची धरपकड 

6:50 pm (IST)

'राज्यात 'बर्ड फ्लू' पूर्णपणे नियंत्रणात'
पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची माहिती 

5:21 pm (IST)

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय
'राज्यात कौशल्य विद्यापीठ उभारणार'
'विद्यापीठ विधेयक 2021 विधिमंडळात मांडणार'
'पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर उन्नत मेट्रो'
उन्नत मेट्रो प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
'नाविन्यपूर्ण कॅरेव्हॅन पर्यटन धोरणास मंजुरी'
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय 

4:09 pm (IST)

नवी मुंबई - महावितरण विरोधात मनसे आक्रमक
नेरुळ महावितरण कार्यालयात मनसेकडून तोडफोड
मनसे शाखा अध्यक्षाची वीज कापल्यानं तोडफोड
अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याचा राग
करावे शाखा अध्यक्ष नरेश कुंभारांनी केली तोडफोड
नवी मुंबईत दुसऱ्यांजा करण्यात आली तोडफोड 

4:09 pm (IST)

भाजप आमदारांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन
भाजप आमदारांची सह्याद्री अतिथीगृहाबाहेर निदर्शनं

4:00 pm (IST)

सह्याद्री अतिथीगृहात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक सुरू
वनमंत्री संजय राठोड बैठकीला गैरहजर 

1:53 pm (IST)

मुंबई - लग्न-कार्यक्रम हॉलवर होणार कारवाई
100 हून अधिक लोक जमल्यास कारवाई -मनपा

'कोरोना हॉटस्पॉट भागात अंमलबाजावणी'
मास्क न घातल्यास होऊ शकते कारवाई -मनपा

1:47 pm (IST)

'24 फेब्रुवारीला भाजपचं जेलभरो आंदोलन'
शेतकऱ्यांची वीज तोडल्याचा निषेध -बावनकुळे
'वीजबिल माफीची घोषणा मंत्र्यांनी केली'
'फसवी कृषी संजीवनी योजना लागू केली'
चंद्रशेखर बावनकुळे यांचा सरकारवर आरोप

 

12:29 pm (IST)

26 जानेवारीला गर्दी जमवून शक्तिप्रदर्शन
गँगस्टर शरद मोहोळसह 5 जणांना अटक
पुण्यातील खडक पोलिसांनी कारवाई

Load More
अमरावती जिल्यातील वरुड तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली आहे. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही गारपीट झाली. त्यामुळे संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसला.