• होम
  • व्हिडिओ
  • भाज्यांचे दर गगनाला; काय आहेत भाज्यांचे दर? पाहा VIDEO
  • भाज्यांचे दर गगनाला; काय आहेत भाज्यांचे दर? पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 24, 2019 07:10 AM IST | Updated On: Jul 24, 2019 07:10 AM IST

    मुंबई, 24 जुलै: राज्यभरात पावसानं दडी मारल्यानं आता शेतात भाजीपाला पिकांचं प्रमाण कमी झालं. परिणामी मुंबईच्या भाजी मंडईत येणारी भाजीपाल्याची आवाक कमी झाली आहे.. परिणामी भाजीपाल्यांच्या किंमती मात्र वाढू लागल्यात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी