• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सांगलीत भाजपच्या प्रचारासाठी आता वासुदेवच आला!
  • VIDEO: सांगलीत भाजपच्या प्रचारासाठी आता वासुदेवच आला!

    News18 Lokmat | Published On: Apr 17, 2019 05:40 PM IST | Updated On: Apr 17, 2019 05:46 PM IST

    सांगली, 17 एप्रिल: निवडणूक प्रचारासाठी प्रत्येक उमेदवार वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवताना दिसत आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांनी त्यांच्या प्रचारासाठी वासुदेवांची मदत घेतली आहे. सांगलीत वासुदेवांच्या पथकानं संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी गोंधळ जागरण केलं आहे. हे वासुदेव चौकाचौकात थांबून भजन कीर्तनाच्या स्वरूपात कमळाचा प्रचार करत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading