मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वाखरीत जमणार वैष्णवांचा मेळा...

वाखरीत जमणार वैष्णवांचा मेळा...

Pandharpur : Warkaris gather at Vakhri for the last ringan two days before Ashadi Ekadashi at Bajiraochi Vihir a few kms before Pandharpur. Lakhs of warkaris join in the celebrations. Photo Shirish Shete

संतांच्या पालख्या आज पंढरपूर जवळच्या वाखरीत दाखल होत आहेत.

2 जुलै :संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह विविध संतांच्या पालख्या आज पंढरपूर जवळच्या वाखरीत दाखल होत आहेत. सर्व पालख्यांचा महारिंगण सोहळा आज वाखरीत रंगणार आहे, हा सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकरी वाखरीत येतात. या संतांची आणि वारकऱ्यांची भेट घेण्यासाठी साक्षात पांडुरंगच पंढरपूरच्या सिमेवर येवून थांबतो अशी वारकऱ्यांची श्रध्दाय.आज सर्व पालख्यांचा मुक्काम वाखरीतच राहणार असून उद्या संतांची ही सर्व मांदियाळी पंढरपूरात दाखल होणार आहे.
First published:

Tags: Pandharpur, वारी, विठ्ठल

पुढील बातम्या