• होम
  • व्हिडिओ
  • नुकसानग्रस्त पक्ष्यांना मातीच्या घरट्यांचा आधार, पाहा SPECIAL REPORT
  • नुकसानग्रस्त पक्ष्यांना मातीच्या घरट्यांचा आधार, पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Nov 15, 2019 11:22 AM IST | Updated On: Nov 15, 2019 11:22 AM IST

    अमोल गावंडे (प्रतिनिधी) बुलडाणा, 15 नोव्हेंबर: पक्षी सप्ताह दिनानिमित्त बुलडाण्यात वन्यजीव सोयरे या संस्थेनं अनोखा उपक्रम हाती घेतलाय. संस्थेच्या सदस्यांनी ज्ञानगंगा अभयारण्यात तब्बल 170 घरटी बांधलीय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading