• होम
  • व्हिडिओ
  • कॉन्फिडन्स की ओव्हर कॉन्फिडन्स, काय म्हणाले उदयनराजे? पाहा VIDEO
  • कॉन्फिडन्स की ओव्हर कॉन्फिडन्स, काय म्हणाले उदयनराजे? पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 21, 2019 08:15 AM IST | Updated On: Oct 21, 2019 08:15 AM IST

    सातारा, 21 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आज मतदान होत आहे. तर साताऱ्यात लोकसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. साताऱ्यातून भाजपचे लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर उदयनराजेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी